
सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!!!
कारण "प्रसिद्ध" झाल्यावर "सिद्ध" करावे लागत नाही... BRAND♡BOND
Brand is a Bond of Trust!

Brand म्हणजे
नेमके काय ?

मी आणि माझा व्यवसाय
Brand आहे का ?

मी आणि माझा व्यवसाय
Brand होऊ शकतो का ?

Brand होणे खरंच
आवश्यक आहे का ?

Brand होण्यासाठी
नेमके काय करावे लागेल ?

Brand होण्यासाठी
मला कोणाची मदत लागेल ?

Brand होण्याचे/असण्याचे
नेमके काय फायदे आहेत ?

Brand होण्यासाठी
कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?

Brand होण्यासाठी
काही अटी असतात का ?
BRAND♡BOND
लिखित-संकलित-संपादित Branding विषय सहज-सोप्या भाषेत मांडणारे जबरदस्त पुस्तक!
सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!!!
कारण "प्रसिद्ध" झाल्यावर "सिद्ध" करावे लागत नाही...
तर मग आहात का आपण "सिद्ध"??? "सुप्रसिद्ध" होण्यासाठी???
मित्रांनो,
हे केवळ पुस्तक नाही, तर हि आहे ब्रँडिंगची व्यावहारिक कार्यशाळा
(Practical Branding Workshop)
हे केवळ पुस्तक नाही, तर हि आहे ब्रँड ओळख जागरूकता मोहीम
(Brand Identity Awareness Campaign)
हे केवळ पुस्तक नाही, तर हा आहे आपल्यातला अद्वितीय आगळे-वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न!(Brand Uniqueness Search)
हे केवळ पुस्तक नाही, तर हा आहे ब्रँडची ओळख निर्माण करण्यापासून ते ब्रँडचा जल्लोष साजरा करण्यापर्यंतचा "ब्रँड" घडविण्याचा क्रांतीदायी आणि स्फूर्तीदायी प्रवास!
(Journey of Grand Celebration from Brand Recognition via Brand Revolution!)
हे केवळ पुस्तक नाही, तर हि आहे प्रत्येक सामान्यातल्या असामान्य व्यक्तीला / व्यावसायिकाला प्रसिद्ध, यशस्वी, श्रीमंत ब्रँड Idol/Icon घडविण्याची एक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक चळवळ!
(Brand Establishment Movement)
हे पुस्तक नेमकं कोणासाठी आहे?
महाविद्यालयीन, उच्चशिक्षण घेणारे व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, प्रोफेशनल, व्यावसायिक, उद्योजक, दुकानदार यांच्यासाठी तर आहेच… शिवाय टीव्ही-मालिका, नाट्य-सिनेमा कलाकार यांच्यासाठी… कवी, लेखक, साहित्यिक, निवेदक, गायक, वादक, संयोजक… पत्रकार, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते यांच्यासाठी सुद्धा आहे…
हे पुस्तक त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांना यशस्वी, प्रसिद्ध, सुप्रसिद्ध, सुविख्यात, नामांकित, लोकप्रिय, श्रीमंत आणि ब्रँड व्हायची तीव्र इच्छा आहे. आणि त्यासाठी जे स्वत:ला सिद्ध करू इच्छित आहेत.

BRAND♡BOND
सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!!!
पर्सनल/बिझनेस ब्राडिंगचे नियम +
शेकडो सहजसोप्या ब्राडिंग टिप्स
लोकप्रिय देशी-विदेशी ब्रांडसची माहिती,
किस्से, आकृत्या आणि चित्रे!
२००+ कृष्णधवल / रंगीत पाने.
सुबक आकर्षक छपाई.
Printed + Digital Kindle eBooks
८.५ X ८.५ इंच (Hardcover)
५.५ X ८.५ (PaperBack)
