

नमस्कार 🙏
आणि पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन🌷
मी आपला मेंटर मित्र
ब्रॅंडबॉन्ड Nilesh B+
BFA (Applied Art) Typography / Calligraphy
from Sir JJ Inst of Applied Art, 1993-94
Your Friend, Philosopher, Guide, Coach,
Trainer, Mentor, Motivator, Idea Booster,
Consultant, Partner, Creative Designer,
Content Writer, Calligrapher, Typographer
Get Noticed, Be a BRAND 👑
सिद्ध व्हा, 🙋🏻♀️🙋🏻♂️प्रसिद्ध व्हा!!!

संचालक संस्थापक
उगम🌱क्रिएटिव्ह (ब्रॅंड डिझाईन स्टुडिओ)
गेली २८ वर्षे जाहिरात, मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग क्षेत्रात अविरत सक्रिय आहे. अगदी आंतरराष्ट्रीय ग्लोबल ब्रॅंडस पासुन ते अगदी कॉर्पोरेट ग्रुप्स, बँका, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, पासुन ते अगदी लोकल मायक्रो/ मिनी स्टार्ट अप्स पर्यंत हजारो ब्रॅंडस साठी काम करण्याचा माझा तगडा अनुभव आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या -
Do Check UC Brand Profile
https://bit.ly/UCBK_PROFILE_2022
Catalogue Link
संस्थापक
अक्षरगंध🌷 (सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखन)
अक्षरगंध🌷 या संस्थेच्या माध्यमातून पत्नी उल्का आणि ५०० हुन अधिक प्रशिक्षित सहकाऱ्यांच्या सहकार्याने १ लाख+ विद्यार्थी-पालकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुसंवाद. अंदाजे १००००+ विद्यार्थी आणि ५००+ प्रशिक्षकांना सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखन कला प्रशिक्षण दिले आहे. या प्रवासात महाराष्ट्रातील ५००+ शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेस मधून “गंध अक्षरांचा, सुगंध यशाचा” हा सुसंवाद-प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न.
अधिक माहितीसाठी भेट द्या -
सह-संस्थापक
उद्योग🌞उर्जा - आपला बिझनेस कट्टा
उद्योग🌞उर्जा - बिझनेस नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील लहान-मध्यम-मोठ्या अशा अंदाजे १०००० व्यावसायिकांपर्यंत पोहचलो आहे आणि संस्थेचा सह-संस्थापक या भूमिकेतून सध्या किमान १०००+ व्यावसायिकांचे यशस्वी नेतृत्व करत आहे. आजपावेतो संस्थेच्या माध्यमातून झालेली व्यावसायिक उलाढाल ५ कोटींच्या घरात पोहोचली आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या -
मार्गदर्शक
UC.Brand🔑KEY 24x7x365
UC.Brand🔑KEY 24x7x365 या Business Leadership Mentoring प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील लहान-मध्यम-मोठ्या अशा १०५ व्यावसायिकांना Personal/Corporate Brand & Business Development संदर्भात लॉकडाऊन काळात ऑनलाइन प्रशिक्षण दिले. यामध्ये वैविध्यपूर्ण टास्क आणि असाईनमेंट्सचा समावेश होता.
माझी अधिक माहिती 👇
👉 सिल्व्हरबॉण्ड-१
https://www.youtube.com/watch?v=PcyHyXU9dz8
👉 सिल्व्हरबॉण्ड-२
https://www.youtube.com/watch?v=ZoXEm5CR-po
👉 INFOLINE
👉 दूरदर्शन ९.३०च्या बातम्या - गेस्ट
https://www.youtube.com/watch?v=bEDQLuFDRuU
👉 स्मार्ट उद्योजक मुलाखत
https://udyojak.org/nilesh-bagwe-success-story/
👉 थिंक महाराष्ट्र मुलाखत
https://www.thinkmaharashtra.com/node/1057
👉 तरुण भारत मुलाखत
👉 "उद्योग☀️ऊर्जा" - ७५ वा अमृतमहोत्सवी आपला बिझनेस कट्टा ऑनलाईन प्रीमियर!!!
👉 Instagram ID
https://instagram.com/_u/nileshbepositive?r=sun1
👉 Facebook Account
https://www.facebook.com/BePozitive
वेब साईट्स 👇
👉UgamCreative:
👉Akshargandh:
👉UdyogUrja:
👉Maza Ghar:
👉Engrow:
Do check the Brand Logo Manuals Designed by us
Do Watch Brand LOGO Creative Designs done by UCBK
https://bit.ly/BrandLogoCreativeDesignsbyUCBK
15 BRANDING & SUCCESS PODCAST TIPS :
https://anchor.fm/brandbond-nilesh
Only Serious Entrepreneurs Click here to Join our "Free WhatsApp Club"
https://bit.ly/UCBK_FREEDOM_GRO10X_WA
मित्रांनो नमस्कार,
गेली जवळपास २८ वर्षे मी सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, जाहिरात आणि कला क्षेत्रात एक व्यावसायिक चित्रकार, सुलेखनकार, प्रसिद्धी सल्लागार, व्यवसाय प्रशिक्षक, समुपदेशक, संघटक, उद्योजक अशा विविध भूमिकांमध्ये वावरत आहे. याला "मल्टी टास्किंग" असे म्हणतात.
एकाचवेळी अनेक क्षेत्रात आपण जेंव्हा सक्रिय असतो त्यावेळी आपली एक सुस्पष्ट अशी ओळख तयार होताना अनेक अडचणी येतात. पण या सर्व अडचणीवर मात करून आपण एकाच नव्हे तर एकाचवेळी अनेक क्षेत्रात यशस्वी आणि प्रसिद्ध होऊ शकता. पण त्यासाठी नेमके काय करायचे हे अनेकांना माहीत नसते. त्यासंदर्भातच मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक आहे.
आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होणे, प्रसिद्ध होणे, अनेक लोकांनी आपल्याला ओळखणे, आपल्याला लक्षात ठेवणे ही प्रत्येकाची सुप्त ईच्छा असते. किंबहुना तो एक नैसर्गिक मानवी स्वभाव आहे. परंतु त्याकरीता आपण या जगाच्या भव्य रंगमंचावर स्वतःला किती प्रभावीपणे सादर करतो यावर सारे अवलंबुन असते. कारण हा आयुष्याचा रंगमंच खराखुरा आहे. जिवंत आहे. अनेक अनपेक्षित घटनांनी भरलेला आणि भारलेला आहे. या रंगमंचावर अभिनयापेक्षाही जास्त किंमत आपल्या कर्तुत्वाला असते. इथे जो "सिद्ध" असतो. जो स्वतःला "सिद्ध" करतो. आपल्या ध्येय-कार्याशी "कटिबद्ध" असतो. जीवनातील वैविध्यपूर्ण अनुभवांनी जो "समृद्ध" असतो. तोच भविष्यात "सुप्रसिद्ध" होतो.
सुप्रसिद्ध होण्यासाठी नेमके काय करावे? इथपासून ते आपला व्यवसाय / आपला ब्रॅंड नेमका कसा तयार करावा? नेमका कसा वाढवावा? नेमका कसा घडवावा? हजारो-लाखों संभाव्य ग्राहकांपर्यंत कसा पोहचवावा? या सर्व विषयांवर आपल्याशी सुसंवाद करून आपल्याला यशस्वी मार्गदर्शन करण्यासाठी मी उत्सुक आहे.
व्यक्तिमत्व विकास म्हणजे स्वत:ची ओळख तयार करणं. स्वत:चा ब्रँड तयार करणं. एक व्यावसायिक म्हणुन जोपर्यंत आपण आपला व्यक्तिमत्व विकास करत नाही आणि आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण करत नाही तोपर्यंत आपला व्यवसाय देखील विशेष ओळखला जाणार नाही. असे माझे स्वानुभवातून तयार झालेले ठाम मत आहे. आणि मी स्वत: एक अनुभवी व्यावसायिक असल्यामुळे एखादा व्यावसायिक आणि त्याचा व्यवसाय नेमक्या कोणत्या कारणांमुळे आणि कोणत्या टप्प्यावर अडखळतो, याची मला पुर्ण कल्पना आहे. आपल्या व्यावसायिक प्रवासातील प्रत्येक चांगल्या-वाईट टप्प्यावर, आनंदाच्या-कठीण प्रसंगात मी आपल्यासोबत असेन, याची मी आपल्याला ग्वाही देतो. किंबहुना त्यासाठी मी पुढील १००० दिवसांसाठी १००० टक्के कटिबद्ध आहे.
तर मित्रांनो, माझा निर्णय झाला आहे.
आता निर्णय घ्यायचा आहे तो आपल्याला.
सिद्ध व्हा, 🙋🏻♀️🙋🏻♂️प्रसिद्ध व्हा!!!
Get Noticed, Be a BRAND 👑
आपला निर्णय सकारात्मक असेल तर आता ही शेवटची पायरी.
ही लिंक क्लिक करा.
FREEDOM.GROW10X
धन्यवाद 🙏
हार्दिक सदिच्छा🌷
आपला मित्र
ब्रॅंडबॉन्ड निलेश B+
B.F.A. (Applied Art) 93-94
Communication Designer, Typographer - Calligrapher
Brand & Business Consultant, Trainer, Mentor, Speaker
Founder Director - Ugam🌱Creative - Brand Design & Promotion Studio
Founder Director - UC.Brand🔑KEY - Digital Marketing Agency
Co-Founder President - उद्योग🌞ऊर्जा - Business Networking Forum
Founder Director - अक्षर🌷गंध - Handwriting & Calligraphy Institute
Creative Branding & Sales Partner - माझं🏡घर - Agro Tourism Holidays
Creative Branding & Sales Partner - En⤴️Grow - The Eglish Booster
📲 8879230443 I 9920100308
➡️ https://wa.me/c/919920100308
